Saturday, November 6, 2010

Super Duper Comedy Story !!!!!!!

चाप्टर तिकडी !! 
 
तीन मित्र असतात ! त्यांना मिळून लोकांची फजिती करायची फार हौस असते
त्यांच नाव असत : मयुरेश उर्फ MAK, संदीप उर्फ SANDY आणि जयदीप उर्फ जेड्या !!
ते एकदा रिक्षा वाल्यांची खेचायची ठरवतात.
सीन पहिला:
एक आदित्य रिक्षावाला असतो.
आदित्य रिक्षा चालू करायला जातो आणि जेड्या रिक्षाला धरतो, mak त्याला धरतो 
आणि sandy mak ani एका खांबाला धरतो. रिक्षा पुढेच जात नाही. आदित्य मागे येतो तर 
तिघे आकाशाकडे  बघायला लागतात. अस दोनदा होता. जेड्या त्याला विचारतो, 
"kai रे तुझा प्रोब्लेम kai आहे?" आदित्य म्हणतो,"अरे हि रिक्षा पुढेच जात नाही." जेड्या
म्हणतो, "अरे तुला रिक्षा तरी चालवता येते का? " . आदित्य म्हणतो, "अरे मी ३६ वर्ष
चालाव्लीये! मला काय सांगतोस?." जेड्या म्हणतो," थांब जरा. तुला काही माहित नाहीये."
जेड्या रिक्षा ची काच हलवतो. आणि ती चालू होते (अर्थात होणारच, कारण कोणीही रिक्षाला धरलेल नस्त.). mak आणि sandy आश्चर्य झाल्याच दाखवतात. आदित्य गाडी सुरु करतो आणि एवढ्या जोरात जातो कि पुढे जाऊन आपटतो.

सीन दुसरा :
आदित्य रिक्षा लाउन उभा असतो. परत तिघे येतात तिथे. आणि सेम प्रयोग करतात. पण या वेळेस     gandavnara  मयुरेश असतो !! ह्या वेळेला मयुरेश नावाच्या प्राण्याच वेगळच  डोकं चालत. इथे एन्ट्री आहे सुमती ची. तिला जायचं असत STM करायला. म्हणून ती आदित्य रिक्षावाल्याला म्हणते ... "पटकन फिसिक्स ला चला, STM करायचा time होतोय. नंतर STM मिळणार नाही." पण mak ला गम्मत करायचा मूड आलेला असतो. तिघे परत रिक्षाला धरून खांबाला धरतात. रिक्षा जातच नाही ()!!   सुमती चा पारा चढतो. (हरकत नाही !!). MAK रजनीकांत असल्या सारखा येतो आणि आदित्य ला म्हणतो "एंना sapada निनागे हूच्चा माड  बेकेनु ?"  (असो... ). तो म्हणतो "अरे थांब जरा". बाजूने एक रिक्षा जात असते . MAK  एक शिट्टी वाजवतो आणि ती थांबते .    तो त्या रिक्षा ची काच हलवतो (काहीही...!!!!!) आणि आदित्य ची रिक्षा चालू होते. . आदित्य लई खुश होतो आणि मग फिसिक्स ला जातो. सुमतीचा आनंद गगनात मावेनासा होतो.


सीन तिसरा :
आदित्य एकदा शिट्ट्या मारत उभा असतो. त्याचा एक रिक्षावाली मैत्रीण येते ( अदिती ). तिची गाडी खराब होते. ती म्हणते "अरे aadya माझी रिक्षा चालत नाहीये राव." मग आदित्य मराठीतलं कधी कधी अदिती गातो. (फरक पडत नाही !!!!!). आदित्य त्याचा अनुभव वापरतो. तो तिच्या गाडीची काच हलवतो. . ती काय चालू होत नाही. (arthatach). अदिती तिच्या वैतागलेल्या एक्ष्प्रेशन मध्ये उभी असते. तो म्हणतो... "wait !!!  माझ्या कडे अजून एक ऑप्शन आहे". समोरून एक रिक्षा येत असते. तो ती थांबवतो आणि त्याची काच हलवतो. आणि अदिती ला म्हणतो..   " हा... आता चालू करून बघ ... होईलच .... !!! "  ती काय चालू होत नाही......

आणि दुसर्या दिवशी आदित्य हॉस्पिटल मध्ये admit झालेला असतो...

(ugach) 

Courtesy :
स्टोरी : माझे सर... !!!!
Title : गौरव जगताप !!!! 

Note : हसू शकला नाहीत तर कळवावे हि विनंती!!!!!

1 comment: